अहमदनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा

महानगरपालिका, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विवध पदांच्या एकूण ४ जागा
प्रोजेक्ट इंजिनिअर, सोशल डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट/ कॅपॅसिटी बिल्डींग स्पेशालिस्ट, टाऊन प्लॅनिंग स्पेशालिस्ट आणि जी. आय. एस. स्पेशालिस्ट/ एम. आय. एस. स्पेशालिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखत तारीख – दिनांक १० जानेवारी २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्याक आहे.

मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका, औरंगाबाद रोड, अहमदनगर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.