बीड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण १३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, बीड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा 
वैद्यकीय अधिकारी, अकाउंटंट, स्टाफ नर्स, एलएचव्ही, समाजसेवक, ब्लॉक कम्युनिटी मोबिलिझर आणि सांख्यिकी सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादेत  ५ वर्ष सवलत.)

फीस – परीक्षा शुल्क १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, नेत्र विभाग जिल्हा रुग्णालय, बीड

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.