एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
प्राचार्य, प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ संस्थेतून प्राचार्य, प्राध्यापक पदांसाठी पीएच.डी तर सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी किमान ७५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.
अर्ज पोहोचण्याची तारीख – दिनांक ३० एप्रिल व ७ मे २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Registrar, SNDT Women’s University, 01, N.T. Road, New Marine Line, Mumbai, Pin: 400020
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.