लातूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर नागरी सहकारी बँकमध्ये विविध पदांच्या १३ जागा

सिद्धेश्वर नागरी सहकारी बँकेच्या किनगाव, जि. लातूर येथील आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
नर्स, वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, शाखा सदस्य, कार्यक्रम सहाय्यक आणि लेखापाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सिद्धेश्वर नागरी सहकारी बँक, लातूर, शाखा- किनगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर.

# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

Comments are closed.