महाराष्ट्र रिमोट सेंसिंग ऍप्लिकेशन सेंटर मध्ये विविध पदांच्या एकूण २९ जागा

महाराष्ट्र रिमोट सेंसिंग ऍप्लिकेशन सेंटर (MRSAC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९ जागा
सीनियर आरएस आणि जीआयएस सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र रिमोट सेंसिंग ऍप्लिकेशन सेंटर, व्हीएनआयटी कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर, पिनकोड- ४४००१०

मुलाखतीची तारीख – दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.