मुंबई येथील पोर्ट ट्रस्ट यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा

मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या १२ जागा
वरिष्ठ उपमुख्य लेखा अधिकारी, साहित्य व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६, ११ व ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.