श्री साईबाबा संस्थान संचालित महविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांच्या २७ जागा

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ, शिर्डी, जि. अहमदनगर संचालित महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील साहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवी  आणि नेट/ सेट/ पीएच.डी. अर्हता धारक असावा.

नोकरीचे ठिकाण – शिर्डी, जि. अहमदनगर.

मुलाखतीचा पत्ता – सैनीवास अतिथिगृह, पहिला मजला, जुना साईप्रसाद क्षेत्र, शिर्डी, जि. अहमदनगर.

मुलाखत तारीख – २५ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.