इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मर्यादित यांच्या आस्थापनेवरील व्यापार प्रशिक्षक आणि तंत्रज्ञ प्रशिक्षक पदांच्या एकूण ४१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार आयटीआय (फिटर)/ डिप्लोमा धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्ष ते २४ वर्ष दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण – दक्षिण क्षेत्र, इंडियन ऑइल भवन, क्रमांक- १३३, उत्तरा गांधी रोड, चेन्नई – ६०००३४.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 


 

Comments are closed.

     
Visitor Hit Counter