श्री साईबाबा संस्थान संचालित रुग्णालयातील विविध पदांच्या एकूण ४६ जागा

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर संचालित रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४६ जागा
न्यूरोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, क्लिनिकल असिस्टंट, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, कॅज्युलिटी मेडिकल ऑफिसर, आरएमओ, वैद्यकीय अधिकारी, मुख्य रक्त संक्रमण अधिकारी, रक्त संक्रमण अधिकारी, कनिष्ठ भूलतज्ज्ञ, वैद्यकीय संचालक, निवासी डाय मेडिकल डायरेक्टर, वैद्यकीय प्रशासक, जनसंपर्क व्यवस्थापक, ईडीपी मॅनेजर, एसटी/ एचए आणि वैद्यकीय अधीक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – साईनीवास अतीथीग्रह, नगर-मनमाड हायवेलगत, प्रस्तावित दर्शनरांगेशेजारी, श्री साईबाबा संस्थान, शिर्डी, जि. अहमदनगर.

>> एकलव्य निवासी शाळांत विविध पदांच्या ३४७९ जागा

>> पुणे जिल्हा परिषद मध्ये वैद्यकीय पदांच्या १५२१ जागा

>> भारतीय हवाई दलात विविध पदांच्या एकूण १५२१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});