कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या जागा

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या रिक्त  जागा
कुलगुरू  आणि वैधानिक सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख (कुलगुरू) – दिनांक २  जुलै 2020  पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख (वैधानिक सहाय्यक) – दिनांक १८ जुलै 2020  पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  कुलगुरू पदांकरिता ‘अतिरिक्त संचालक, मानव संसाधन संचालनालय, कक्ष क्र. 248, डीआरडीओ भवन, नवीन दिल्ली, पिनकोड- ११००११’ येथे आणि वैधानिक सहाय्यक पदांकरिता ‘लेखाधिकारी (वित्त), शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर’ येथे अर्ज करावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मोफत जॉब अलर्ट करीता नोंदणी करा 

Delivered by FeedBurner
Check EMAIL Inbox & Click on Activation Link.

Comments are closed.