सोलापूर जिल्ह्यातील सांगोला अर्बन बँकेत विविध पदांच्या एकूण ३ जागा

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सांगोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक महाव्यवस्थापक आणि मंडळ सचिवालय पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ डिसेंबर २०२२ अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सि. स. नं. २९२४/५, अ व ब, रेल्वे गेटजवळ, मिरज रोड, सांगोला, जि. सोलापूर, पिनकोड- ४१३३०६

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.