राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (नागपूर) विद्यापीठात विविध पदांच्या ८ जागा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी दिनांक ६ मार्च २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
सहाय्यक कुलसचिव, फोरमन, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आणि कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

अर्ज पाठविण्याचा पत्ता – द रजिस्ट्रार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस स्क्वेअर ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर- ४४००३३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मार्च २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.