भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा

भारतीय रिजर्व बँक (RBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
कायदा अधिकारी (ग्रेड-बी), व्यवस्थापक (सिव्हिल, इलेक्ट्रिकल), लायब्ररी प्रोफेशनल (ग्रेड-ए), आर्किटेक्ट आणि क्युरेटर (पूर्णवेळ) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येईल.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});