नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभागात विविध पदांच्या एकूण ३ जागा
सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
शिपाई आणि चौकीदार पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा/ इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 15 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग, नाशिक, बांधकाम भवन परिसर, त्र्यंबकेश्वर रोड, नाशिक.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.