नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत प्रकल्प सहाय्यक पदांच्या ४ जागा

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण ४ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 9 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्याक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, व्हीएनआयटी, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर, पिनकोड-440010

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.