पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदाच्या ३ जागा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या तंत्रज्ञान विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
कार्यक्रम व्यवस्थापक व संशोधन सहकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
ई-मेल पत्ता – cch.shs@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) द्वारे अर्ज करता येईल.
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.