पुणेच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १८ जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या तंत्रज्ञान विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
अकादमी डिलिव्हरी हेड, एंगेजमेंट अँड रीच मॅनेजर, डेस्क कौन्सिलर, टेली कौन्सेलर, डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, टेक्नॉलॉजी मॅनेजर, लॅब टेक्निशियन, ऑनलाइन अॅकॅडमिक असिस्टंट, प्लेसमेंट मॅनेजर, प्लेसमेंट कोऑर्डिनेटर, इन्फ्रास्ट्रक्चर आणि अॅडमिन इनचार्ज, अकाउंटंट आणि ऑफिस असिस्टंट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख -दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखाती करिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचे ठिकाण   Digital Classroom, Ground Floor, SPPU Research Park Foundation Building, Savitribai Phule Pune University, Pune, Pincode- 411007.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});