पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४ जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा 
प्रकल्प सहाय्यक, कार्यालय समन्वयक, कॉर्पोरेट संबंध अधिकारी आणि प्रशिक्षण व विकास अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात वाचन पाहावी.

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० डिसेंबर  २०१९ पर्यंत ई-मेल द्वारे स्वीकारले जातील

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.