पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा

पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील वरिष्ठ डेटाबेस इंजीनियर, डेटाबेस प्रशासक सॉफ्टवेयर, इंजीनियर, सॉफ्टवेयर इंजीनियर पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार संगणकात बी.ई. संगणक/ बी.ई.टी./ पदवीधर, एमबीए फायनान्स सह बी.एम.एम.एम. अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे  व कमाल वय ३८ असावे.

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालय, पुणे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


 

Comments are closed.