नागपूर येथील राष्ट्रीय खनिक आरोग्य संस्थेत विविध पदांच्या एकूण ७ जागा

राष्ट्रीय खनिक आरोग्य संस्था नागपूर आस्थापनेवरील प्रकल्प शास्त्रज्ञ (वैद्यकीय), तांत्रिक कर्मचारी  पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २५ जुलै २०१९आयोजित करण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस एएफआयएच, डीएमएलटी/ बीएससी अर्हता धारक असावा.

वेतन श्रेणी  – प्रकल्प शास्त्रज्ञ – रु.६०,००० /- आणि तांत्रिक कर्मचारी – रु. १८,००० /-

मुलाखतीचा पत्ता  – राष्ट्रीय खाण कामगार, जेएनडीडीडीसी परिसर, व्हेना पाणीपुरवठा व दत्तावाडी पोलीस ठाणे, वाडी नागपुर.

मुलाखातीची तारीख – २५ जुलै २०१९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्ज नमुना

 


 

Comments are closed.