नागपूर येथील मारोतराव पानतावणे महाविद्यालयात विविध पदांच्या १२ जागा

मारोतराव पानतावणे महाविद्यालय नागपूर आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक व प्राध्यापक  पदांच्या १२  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पीएच.डी/ पदव्युत्तर पदवीधर असावा.

नोकरी ठिकाण – कांद्री कन्हान नागपूर.

अर्ज करण्याचा पत्ता – मारोतराव पानतावणे महाविद्यालय, कांद्री कन्हान, ता.पारशिवनी, जि. नागपूर – ४४१४०१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 


 

Comments are closed.