पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात संचालक पदाची १ जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आस्थापनेवरील संचालक पदाची  एकूण १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑगस्ट २०१९ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 


 

Comments are closed.