एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १४९ जागा

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत अहमदाबाद येथे आयोजित करण्यात येत आहेत.

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना पाहा

 


 

Comments are closed.