मुंबई येथील टपाल जीवन विमा विभागात थेट अभिकर्ता पदांच्या भरपूर जागा

मुंबई येथील सामान्य टपाल कार्यालय अंतर्गत टपाल जीवन विमा विभागात थेट अभिकर्त्यांची नियुक्ती करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

अभिकर्ता पदांच्या भरपूर जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा  उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ५० वर्ष दरम्यान असावे

मुलाखतीची तारीख – दिनांक १८ ते २१ ऑगस्ट २०२० रोजी ११:०० वाजता  मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – उपनिदेशक, टपाल जीवन विमा विभाग (मुंबई), मुख्य टपाल कार्यालय, पहिला मजला, जुनी बिल्डिंग मुंबई, पिनकोड–४००००१

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

संबंधित वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.