पोलीस भरती-२०२२ मैदानी चाचणी परीक्षेचे घटकनिहाय निकाल उपलब्ध

राज्यातील विविध पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय/ राज्य राखीव दल अंतर्गत विविध पोलीस घटकातील चालू असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पदांच्या भरतीसाठी दिनांक २ जानेवारी २०२३ पासून घटकनिहाय आयोजित करण्यात आलेल्या मैदानी चाचणी परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो खालील दिलेल्या संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

यवतमाळ पोलीस अधीक्षक निकाल पाहा
रायगड पोलीस अधीक्षक निकाल पाहा
लातूर पोलीस अधीक्षक निकाल पाहा
चंद्रपूर पोलीस अधीक्षक निकाल पाहा
पालघर पोलीस अधीक्षक निकाल पाहा
भंडारा पोलीस अधीक्षक निकाल पाहा
सोलापूर पोलीस अधीक्षक निकाल पाहा
बुलढाणा पोलीस अधीक्षक निकाल पाहा
नागपूर ग्रामीण आयुक्तालय निकाल पाहा
अमरावती पोलीस आयुक्तालय निकाल पाहा
हिंगोली पोलीस अधीक्षक निकाल पाहा
नाशिक (ग्रा) पोलीस अधीक्षक निकाल पाहा
रत्नागिरी पोलीस अधीक्षक निकाल पाहा
नवी मुंबई आयुक्तालय निकाल पाहा

टेलिग्राम जॉईन करा

Comments are closed.