पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २५३ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५३ जागा
वैद्यकीय अधिकारी, तज्ञ वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, दंतशल्य चिकित्सक, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, लॅब तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ आणि सफाई सेवक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २०,३००/- रुपये ते ७५,०००/- रुपये मानधन देण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी, पुणे, पिनकोड- ४११०१८

>> पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४३ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाइट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});