जबलपूर येथील आयुध निर्माण कारखान्यात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २८ जागा

आयुध कारखाना, जबलपूर यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (पदवी/ पदविका) पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे संबंधित विषयातील पदवी / पदविका असावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ जून २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – महाप्रबंधक, गनर फॅक्टरी, जबलपूर (मध्य प्रदेश)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.