बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

परिचारिका, कामगार पदांच्या ७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ जून २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – कॉम्प्रेहेन्सिव्ह थॅलेसीमिया केअर सेंटर आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन सेंटर, सीसीआय बिल्डिंग, नवीन कलेक्टर कंपाऊंड, जय जवान नगर, कनकिया एक्सोटिका समोर, सुस्वागथ हॉटेलच्या मागे, बोरिवली पूर्व, मुंबई,पिनकोड-४०००६६

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Afreen Ahmed says

    I am Afreen work as a accountant but my company was shut down so i am looking for Accounts post having 7 to 8 years experience.

Comments are closed.