गोवा येथील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी मध्ये विविध पदांच्या ५ जागा

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा यांच्या आस्थापनेवरील पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखत आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहकारी आणि वरिष्ठ प्रकल्प सहकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ४, ५, ८, १० & ११ जून २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – CSIR-NIO Dona Paula, Goa, Pincode: 403004, Phone No: 0832-2450204/ 270

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. MONIKA SHIVAJI VEER says

    Good information

Comments are closed.