ऑइल इंडिया लिमिटेडच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११५ जागा

ऑइल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११५ जागा
कंत्राटी सहाय्यक मेकॅनिक, ड्रिलिंग रिगमन, रसायन सहाय्यक, सहाय्यक रिग इलेक्ट्रीशियन, गॅस लॉगर, विद्युत पर्यवेक्षक, सहाय्यक डिझेल मेकॅनिक, सहाय्यक फिटर आणि सहाय्यक वेल्डर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १६, १८, २०, २३, २५, ३० ऑगस्ट आणि २, ६, ८, १३ सेप्टेंबर २०२१ रोजी वेळापत्रकानुसार मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – Employee Welfare Office, Nehru Maidan, Oil India Limited, Duliajan, Dist. Dibrugarh (Assam)

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});