ऑईल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा

ऑईल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र ताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
वरिष्ठ सहाय्यक, स्टेनो टायपिस्ट ग्रेड, वरिष्ठ सहाय्यक, हिंदी अनुवादक, कनिष्ठ सहाय्यक, लिपिक-कम-संगणक ऑपरेटर, ज्युनियर सहाय्यक आणि हिंदी टायपिस्ट कम संगणक ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.