राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत विकास एजन्सी मध्ये विविध पदांच्या एकूण १८ जागा
राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत विकास एजन्सी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १८ जागा
सहाय्यक संचालक, वरिष्ठ सल्लागार, सल्लागार आणि इंटर्न्स पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – nridavacancies@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.