भारतीय रेल्वेच्या उत्तर (नवी दिल्ली) विभागात विविध पदांच्या एकूण २३ जागा

भारतीय उत्तर रेल्वेच्या (नवी दिल्ली) विभागाच्या आस्थापनेवरील ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण २३ जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती (Walk in Interview) आयोजित करण्यात येत आहेत.

ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण २३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – सभागृह, पहिला मजला, शैक्षणिक ब्लॉक, उत्तर रेल्वे मध्यवर्ती रुग्णालय, नवी दिल्ली.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Vicky Pramod Sahu says

    If you upload the all type of post with vacancy then it should be best

Comments are closed.