रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर कंत्राटी अभियंता पदांच्या ३ जागा

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील कंत्राटी अभियंता पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ अभियंता पदांच्या ३ जागा
अभियंता समन्वयक, अभियांत्रिकी विशेषज्ञ आणि कार्यकारी अभियंता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात किंवा संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.