व्हिजन अकॅडमीत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक मेगाभरती बॅच उपलब्ध

औरंगाबाद येथील व्हिजन इंजिनीरिंग अकॅडमीत आगामी जिल्हा परिषद/ बांधकाम/ जलसंपदा/ जलसंधारण/ ग्रामविकास विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या मेघाभरती परीक्षेची तयारी करण्यासाठी १५ डिसेंबर २०१८ पासून सुरु होत असलेल्या ४५ दिवसाच्या (दररोज ४ तास) स्पेशल मेघाभरती बॅच करिता प्रवेश देणे सुरू असून प्रवेश मर्यादित असल्याने पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी व्हिजन इंजिनीरिंग अकॅडमी, शासकीय अभियांत्रिकी विद्यालयासमोर, उस्मानपुरा, औरंगाबाद किंवा ७०५८४७७७७१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

अधिक माहिती डाऊनलोड करा

 

 

Comments are closed.

Visitor Hit Counter