पुणे येथील विद्यावर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्रात सर्व सुविधा केवळ ४५०० रुपयात

आपलं अधिकारी बनायचं स्वप्नं साकार करण्यासाठी पुणे (रांजणगाव) येथील ८ एकर निसर्गरम्य परिसरात विद्यावर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्र नावाने कॅम्पस सुरु करण्यात आला असून येथे २४ तास अभ्यासिका, राहण्याची सुरक्षित सोय, उत्तम नाश्ता व जेवण, पूर्णवेळ मार्गदर्शन आणि रोज १५ तास अभ्यासाचे ध्येय असणाऱ्या निवासी प्रशिक्षण केंद्रात सर्व निवासी सुविधा प्रती महिना ४५००/- रुपयात उपलब्ध आहेत. आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी अरुण जाधव सर, मो. ९७६३००६१६२, ७०२८८९३०९४ यांच्याकडे संपर्क साधावा. (जाहिरात)

 

पोस्टर डाऊनलोड करा

 


Comments are closed.