नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २३ जागा

नाशिक महानगरपालिका, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २३ जागा
स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, तिसरा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूररोड, नाशिक.

मुलाखत तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२० रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मिटिंग हाल, महिला व बाल कल्याण विभाग, ३ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूररोड, नाशिक.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.