गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ८९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली यांच्या विविध पदांच्या एकूण ८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८९ जागा
सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर, ऑडिओलॉजिस्ट, कनिष्ठ अभियंता, कोर्स डायरेक्टर, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, सुपरवायझर, लेखापाल, तालुका समूह संघटक, पॅरामेडिकल वर्कर, टेक्निशियन आणि फार्मासिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या पदांच्या संबंधित पत्यावर अर्ज करावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या  मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.