पुणे येथे देवा जाधवर यांच्या ‘चालु घडामोडी’ मोफत कार्यशाळेचे आयोजन

युनिक अकॅडमी यांच्या मार्फत मेगाभरती/ स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता ‘गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे’ येथे करण्यात आले असून यावेळी मा.देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अकॅडमी प्रकाशीत वार्षिकीसह सर्व पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ९८९०१९२९२९, ८९५६९९४४९९ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

पोस्टर डाऊनलोड करा

 


Comments are closed.