सातारा येथे देवा जाधवर यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन

युनिक अकॅडमी-पुणे यांच्या मार्फत मेगाभरती करिता उपयुक्त मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन रविवार दिनांक ६ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृह, सातारा येथे करण्यात आले असून यावेळी मा. देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अकॅडमी प्रकाशीत पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ८८०५४६३९४४/ ९८२३६८३३४४ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

सातारा पोस्टर डाऊनलोड करा

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});