पुणे येथील इनफिनिटी इंजिनीरिंग अकॅडमीत मेगाभरती बॅच उपलब्ध

पुणे येथील इनफिनिटी इंजिनीरिंग अकॅडमीत जलसंधारण आणि बांधकाम विभागातील अभियंता पदाच्या भरती करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तयारी करण्यासाठी २ जानेवारी २०१९ पासून नवीन सुरु होत असलेल्या स्पेशल बॅच करिता प्रवेश देणे सुरू असून आपला प्रवेश करण्यासाठी इनफिनिटी इंजिनीरिंग अकॅडमी, सागर आर्केड, तिसरा मजला, गुडलक चौक, एफसी रोड, पुणे येथे किंवा मो. 7887811411 वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

अधिक माहिती डाऊनलोड करा

Comments are closed.

Visitor Hit Counter