रांजणगाव येथील श्री महागणपती करिअर अकॅडमीत निवासी सुविधा उपलब्ध

स्पर्धा परीक्षा देऊन आपलं अधिकारी बनायचं स्वप्नं साकार करण्यासाठी पुणे (रांजणगाव) येथील सात एकर निसर्गरम्य परिसरात श्री महागणपती करिअर अकॅडमी नावाने निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात आले असून येथे २४ तास अभ्यासिका, राहण्याची सुरक्षित सोय, उत्तम नाश्ता व स्वादिष्ट प्रकारच्या जेवणासह सर्व निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आपला प्रवेश निश्चित अथवा सविस्तर माहिती उपलब्ध करण्यासाठी मो. ९७६७१८१०००, ९५१८७७४७९२, ७५८८०६९०८८ वर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी कृपया पोस्टर डाऊनलोड करून वाचावे. (जाहिरात)

 

अधिक माहिती पाहा

 


Leave A Reply

Your email address will not be published.