पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११६ जागा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११६ जागा
वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी सी. एम. ओ., वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी, वैद्यकीय अधिकारी बी. टी. ओ., वैद्यकीय अधिकारी आणि आय. सी. यु. पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  १० फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील चाणक्य प्रशासकीय कार्यालयातील हॉल

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या  मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.