सराव प्रश्नसंच क्र. ६६२ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.६६२
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
एप्रिल २०१६ ला हार्ट ऑफ एशिया संमेलन कोठे आयोजित करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
भारताने कोणत्या देशासह मिळून ‘नोमेडिक एलिफंट २०१६’ हा संयुक्त सैन्य अभ्यास केला ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
केंद्रीय सरकारने भारताचे पहिले ऑनलाईन इंटरअक्टीव्ह पोर्टल कोणत्या नावाने सुरु केल आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणत्या भारतीय खेळाडूची निवड करण्यात आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
भारत-थायलंडमध्ये आयोजित ‘कोरपट’ अभ्यासात भारताकडून खालीलपैकी कोणी भाग घेतला ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
विश्व पुस्तक व कॉपीराईट दिवस-२०१६ कोणत्या दिवशी संपन्न झाला .
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
‘ब्लड ऑन माय हंड्स : कन्फेशन ऑफ स्टेज्ड एनकाऊटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
जागतिक ऊर्जा अभियान ‘इपी १००’ मध्ये भाग घेणारी प्रथम भारतीय कंपनी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
सन २०२२ पर्यत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने एक कार्यकारी मंडळ नियुक्त केल आहे. खालीलपैकी त्याचे अध्यक्ष कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
मे २०१६ मध्ये बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मे २०१६ रोजी भाई गंगासिंह सभा गुरुद्वारामध्ये प्रार्थना केली. हे गुरुव्दारा कोणत्या देशात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारा सर्वात तरुण फलंदाज कोण ठरला .
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
मे २०१० मध्ये केंद्र सरकारने ‘नरीकुवारा’ या समुदायाचा समावेश अनुसुचीत जमातीमध्ये केला ‘नरीकुवारा’ ही जमत कोणत्या राज्यात आढळते ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
भारताने ‘चबाहार’ बंदराच्या विकासासाठी कोणत्या देशाबरोबर मे २०१६ मध्ये करार केला ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
कोणत्या दोन देशांदरम्यान २४ मे ते ३ जून या काळात ‘अल धाकरा एअरबेस’ एक्स डेजर्ट ईगल-२ नावाचा सैनिक युद्ध सराव झाला ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने नवीन शिक्षण धोरण ठरविण्यासाठी कोणत्या उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
संयुक्त राष्ट्र मानवीय शिखर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
२०१६ चा ‘मन बुकर इंटरनशनल’ पुरस्कार ‘द व्हेजेटेरीन’ या कांदबरीसाठी मिळाला. या कांदबरीचे मूळ लेखक कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
आर्थिक क्षेत्रात जगात सर्वात ४० शक्तीशाली व्यक्तीमध्ये भारताच्या एकमेव व्यक्तीचा समावेश होतो. त्याचे नाव काय ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
कोणत्या मुस्लीम व्यक्तीला प्रथमच लंडन शहराचे महापौरपदी नियुक्त करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
ब्रिक्स बँकेला सहकार्य करणारी भारतातील पहिली बँक कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
संपूर्ण संरक्षित टायगर रिझर्व्ह म्हणून ‘ भारतीय बायोडायव्हर्सिटी पुरस्कार २०१६’ ने कोणत्या राज्यातील व्याघ्र प्रकल्पाला सन्मानित करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
देशातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशात मे २०१६ पासून २४ X ७ या काळात विद्युतसेवा दिली जाण्यास सुरुवात झाली ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने २५ मे २०१६ रोजी बहुभाषी ज्ञान पोर्टल लखनौ येथे अनावरण केले. या वेबपोर्टलचे नाव काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
जेद्या (सौदी अरब) येथील इस्लामिक विकास बँकेची भारतातील पहिली शाखा कोणत्या शहरात उघडण्याची घोषणा केली ?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.६६२
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.