राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दीव प्रशासनात विविध पदांच्या एकूण ३ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग दीव प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १७ मार्च २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – Office of the Collector, Collectorate, Diu (UT)
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.