राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १५ जागा

भारताच्या राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, नवी दिल्ली (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
न्यायिक सदस्य आणि तांत्रिक सदस्य पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री रियाझुल हक, अवर सचिव, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, कक्ष क्र-526, ए ‘विंग, पाचवा मजला, शास्त्री भवन, नवी दिल्ली, पिनकोड- 110001

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});