महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आणि राज्य सेवा मुख्य परीक्षा-२० जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सरकारच्या विविध  विभागांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१७ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२० आणि राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२० या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक (केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा-२०२०
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आणि राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२०

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

राज्य सेवा मुख्य परीक्षा

अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.