महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) न्यायाधीश पदांच्या एकूण ६३ जागा

राज्य सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील प्रथमवर्ग संवर्गातील विविध पदांच्या एकूण ६३ जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुसार दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२१ ही परीक्षा शनिवारी दिनांक २ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार असून सदरील परीक्षेत सहभागी होण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

दिवाणी न्यायाधीश पदांच्या ६३ जागा
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग (पूर्व) परीक्षा- २०२१

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});