कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६० जागा
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस पदवी उत्तीर्ण किंवा बीएएमएस/ बीयुएमएस पदवी उत्तीर्ण किंवा बीएचएमएस पदवी उत्तीर्ण असावा.
मुलाखतीची तारीख – दिनांक १९ मे २०२१ पासून उमेदवारांची निवड होईपर्यंत येणार्या प्रतेक बुधवारी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – संगीतसूर्य केशवराव भोसले नाटयसभागृह, छ. शाहू खासबाग मैदान शेजारी, कोल्हापूर.
>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.