खादी आणि ग्रामोद्योग आयोगात विविध पदांच्या एकूण ११९ जागा

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या आस्थापनेवरील गट-ब आणि गट-क संवर्गातील सहायक संचालक, वरिष्ठ कार्यकारी, कार्यकारी सहायक, कनिष्ठ कार्यकारी आणि सहाय्यक पदांच्या एकूण ११९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१९ आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 


सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल,जाफराबाद.

Comments are closed.